Home ताज्या बातम्या आरक्षणावरून राज्य सरकारला पुन्हा चपराक!

आरक्षणावरून राज्य सरकारला पुन्हा चपराक!

313
0

‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’कडून जागा वाढवून न घेता वैद्यकीय प्रवेशात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना १०% आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाचे स्थगिती आहे.

राज्य सरकार ने या वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना १०% आरक्षण दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या ७ मार्च रोजीच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, त्यापाठोपाठ आता आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणातही कोर्टाकडून राज्य सरकारला सरकारला चपराक बसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here