Home पंढरपूर चाकूने वार करुन पंढरपूरात खून.

चाकूने वार करुन पंढरपूरात खून.

1166
0

पंढरपूर :- पंढरपूर शहरातील गजानन महाराज मठाच्या मागे असणाऱ्या लक्ष्मी नगर मध्ये राहणाऱ्या प्रभावती कदम (वय-४५) यांचा सावत्र मुलाने हत्या केल्याची घटना घडलीय. चाकुने सपासप वार करुन ही हत्या केल्याचे समजते. त्या महिलेच्या पतीचा काही दिवसांपूर्वीच म्रुत्यु झाला होता. संजय कदम असे आरोपीचे नाव असल्याचे समजते . तो रिक्षा चालक आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.