Home पंढरपूर पंढरपूर-मोहोळ मार्गावर गोसावीवाडी जवळ भीषण अपघातात तीन जण जागीच ठार.

पंढरपूर-मोहोळ मार्गावर गोसावीवाडी जवळ भीषण अपघातात तीन जण जागीच ठार.

3521
0

पंढरपूर:- पंढरपूर मोहोळ मार्गावर देगाव नजीक असलेल्या गोसावीवाडी जवळ भीषण अपघात झालाय. ट्रकने रिक्षाला उडवल्याने तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भरधाव वेगात पंढरपूर हुन मोहोळ कडे निघालेल्या ट्रकने पंढरपूरला येणाऱ्या रिक्षाला अक्षरशः उडवले. चार जण रिक्षामध्ये प्रवास करीत होते. संदिप कुमार कोळी या युवकांसह इतर दोघे जागीच ठार झाले. हे दोघे आंबे गावतील असल्याचे समजते.
हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा टफ उडून गेला होता.

सविस्तर थोड्याच वेळात