पंढरपूर:- तालुक्यातील भाळवणी गावात विश्वास उर्फ बापू भागवत यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. बापू भागवत हे भाळवणीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मारेकऱ्याने भागवत यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी हुकली पण दुसऱ्या गोळीने घात झाला अशी चर्चा गावात सुरु आहे.
सविस्तर थोड्याच वेळात