Home ताज्या बातम्या मक्का मस्जितमध्ये इफ्तार पार्टी, उमेश परिचारक यांची उपस्थिती

मक्का मस्जितमध्ये इफ्तार पार्टी, उमेश परिचारक यांची उपस्थिती

426
1

रमजान या पवित्र महिन्याचा आज शेवटच्या उपवासा दिवशी सनी मुजावर आणि तमिम सय्यद मित्र मंडळाच्या वतीने येथे इफ्तार पार्टीचे आयोजन मक्का मस्जिद, कालिका देवी चौक येथे करण्यात आले होते. यावेळी चेअरमन युटोपियन शुगर चेअरमन उमेश परिचारक उपस्थित होते.

यावेळी शेवटचा उपवास सोडताना उमेश परिचारक यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी नगरसेवक सुजीत सर्वगोड, इब्राहीम बोहरी, प्रणव परिचारक तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here