Home पंढरपूर महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी अपघातात ठार.

महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी अपघातात ठार.

9871
0

पंढरपूर :- पंढरपूरच्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी(वय-२९) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पंढरपूर नजिक तीन रस्त्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. सागर हे आपल्या कामगारांसह एका हॉटेल मध्ये जेवण करुन परत येत असताना हॉटेल सावली जवळ त्यांची गाडी पलटी झाली. यामध्ये सागर गंभीर जखमी झाले. गाडीमध्ये एकूण सहा जण प्रवास करीत होते. सागर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे.
सविस्तर थोड्याच वेळात .

मयत सागर दोशी