Home ताज्या बातम्या मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, अमित शहा नवे गृहमंत्री

मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, अमित शहा नवे गृहमंत्री

663
0

मोदी सरकारच्या शपथविधी कार्यक्रमानंतर आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. यामध्ये राजनाथ सिंह यांना संरक्षण खाते देण्यात आले आहे तर गृहमंत्रीपदाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे.

कोणाला कोणती जबाबदारी दिली आहे पाहूया..

अमित शहा- केंद्रीय गृहखाते

राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय

निर्मला सितारामन- केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार

स्मृती इराणी- केंद्रीय मनुष्यबळ खाते

रविशंकर प्रसाद- कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

एस. जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here