Home पंढरपूर रेल्वे पोलिस अधिकारी तात्या चिटणीस यांना पितृशोक.

रेल्वे पोलिस अधिकारी तात्या चिटणीस यांना पितृशोक.

361
0

पंढरपूर:- येथील सोनबा माधवराव चिटणीस(वय ९८वर्षे) यांचे वार्धक्याने आज दि.१४जानेवारी रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,तीन मुली सुना,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे .पंढरपूर येथील रेल्वे पोलीस संजय(तात्या)चिटणीस यांचे ते वडील होते .त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.