Home पंढरपूर परीक्षेचा पेपर लिहताना तिसरीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू. पंढरपूर शहरातील हृदयद्रावक घटना

परीक्षेचा पेपर लिहताना तिसरीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू. पंढरपूर शहरातील हृदयद्रावक घटना

2768
0

पंढरपूर :- पंढरपूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडलीय.
वर्गात पेपर लिहिताना 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
अरिहंत इग्लिश स्कूल मध्ये दुर्दैवी घटना आहे.
अनन्या भादुले असे (वय 9) असे विद्यार्थिनीचे नाव आहे.
आज गुरुवारी सकाळी 10 वाजता अनन्या शाळेत गेली. परीक्षेचा
पेपर लिहिताना तीला झटका आला. शिक्षकांनी तातडीने हलविले दवाखान्यात हलवले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यूने गाठले. अनन्याच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अनन्या दोन दिवस आजारी असल्याची माहिती पुढे येत आहे.