सोशल मिडियावर आत्महत्येची धमकी देणारा पोलिस कर्मचारी दोन दिवसापासून बेपत्ता .

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचा कर्मचारी. पंढरपूर:- अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून थेट सोशल मीडियात आत्महत्येची धमकीपत्र देणारा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल जगताप दोन दिवसापासून बेपत्ता

Read more

राम – लखन मुळे झाली सभाग्रहात गल्लत. पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रकार.

पंढरपूर :- चेहऱ्यात साम्य असल्यानंतर होणारी गल्लत काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला. कॉंग्रेस नगरसेवक लखन चौगुले हे आज सभाग्रहात आलेच

Read more

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभे वेळी विरोधी पक्षाचे आंदोलन.

पंढरपूर :- सत्ताधारी आघाडी आपली मनमानी करत आहे. सर्वसाधारण सभेचे संकेत डावलून नगरपालिकेचे कामकाज सुरु असल्याने ३० नोव्हेंबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा सुरळीतपणे आणि नियमानुसार

Read more

पंढरीत डेंग्यूने घेतला युवकाचा बळी. प्रशासन मात्र सुस्त .

पंढरपूर :- येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधिल रहिवासी प्रभाकर संभाजी चंदनशिवे (वय – २१) या युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रभाकर हा गेली

Read more

बोगस कागदपत्रांच्या आधारे सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी लाटले पाच कोटी. चौकशीत अनुदान रद्द करण्याचा सरकारचा निर्णय.

पंढरपूर :- सहकार मंत्री सुभाष देशमुख याना मोठा झटका लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला दिलेले अनुदान रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. बोगस कागदपत्रांच्या आधारे लोकमंगलने

Read more

म्हैसाळच्या पाण्यासाठी तलावात उपोषण करणार- शैला गोडसे

मंगळवेढा :- म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी (ता. मंगळवेढा) तलावात सोडण्यासाठी अधिकाºयांनी आजपर्यंत अनेक तोंडी, लेखी आश्वासने दिली. मात्र त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने मंगळवेढा तालुक्यातील

Read more

सोलापूरच्या महापौरांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर विषप्रयोग केला – नगरसेवक सुरेश पाटील

पंढरपूर :- महापौर शोभा बनशेट्टी,त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी,भाजप शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी,राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाठी यांनी आपल्याला विष घातले असल्याचा

Read more

बस पलटी होवून झालेल्या अपघातात तीन चिमुकल्यांचा मृत्यू.

पंढरपूर :- बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर वांगरवाडी शिवारात(ता.बार्शी) मुखेड वरुन मुंबई कडे प्रवाशी घेऊन चाललेल्या गझल (mh04-gp-5151)ही लक्झरी बस पलटी होऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Read more

बलात्कारी शिक्षक नंदू कोळवलेचा जामीन अर्ज फेटाळला.

पंढरपूर :- विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणारा बलात्कारी शिक्षक नंदकुमार कोळवलेचा जामीन अर्ज अति . जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन. पी .

Read more

नागनाथ महामुनी यांचे दुःखद निधन.

पंढरपूर :- तालुक्यातील ओझेवाडी येथील रहिवाशी नागनाथ(राजू ) दिगंबर महामूनी(वय ५५ ) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना

Read more
error: Content is protected !!