बोगस कागदपत्रांच्या आधारे सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी लाटले पाच कोटी. चौकशीत अनुदान रद्द करण्याचा सरकारचा निर्णय.

पंढरपूर :- सहकार मंत्री सुभाष देशमुख याना मोठा झटका लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला दिलेले अनुदान रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
बोगस कागदपत्रांच्या आधारे लोकमंगलने 25 कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचे चौकशीत उघड उघड झाल्याने सहकार मंत्र्यानांचा सरकारने धक्का दिलाय.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्यासाठी 25 कोटी रुपये अनुदान लाटल्याचा होता आरोप केला जात होता.
त्यापैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती ती परत घेण्याबाबत दुग्ध विकास आयुक्तांना कारवाई करम्याचे शासनाचे निर्देश दिल्याचे समजते.

error: Content is protected !!