झी न्यूजचे पत्रकार संजय पवार यांचा चिरंजीव प्रमोदचे निधन .

सोलापूर :- झी २४ तासचे प्रतिनिधी संजय पवार यांचे चिरंजीव प्रमोद पवार(वय – १७ ) यांचे आज शनिवारी पहाटे दुखद निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने प्रमोदचा मृत्यू झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे. प्रमोद हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.
शनिवारी सकाळी ११:३० वाजता. छ. संभाजी महाराज चौक, पुना नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!