संदीप पवार हत्ये प्रकरणी संतपेठ मधिल एक संशयित आरोपी निष्पन्न.

आरोपींची संख्या २० च्या पुढे जाण्याची शक्यता .

पंढरपूर:- नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्ये प्रकरणात तपासात दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहे. पोलिसांनी घटना घडल्यापासुन १० आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. मुख्य आरोपींना गुंह्यात मदत करणारे पोलिसांचा रडार आहेत. तपासामध्ये दररोज प्रगती होत आहे. पोलिसांनी फरार संदीप अधटराव याला हत्येमध्ये मदत केल्या प्रकरणी अधटरावचा मित्र विशाल पवार (रा. संतपेठ पंढरपूर) याचे नाव निष्पन्न झाल्याचे न्यायालयासमोर सांगितले आहे. विशाल पवार हा संशयित आरोपी अद्याप अटक नाही असे स्पष्ट करण्यात करण्यात आले आहे.
त्यामुळे यातील निष्पन्न आरोपींची संख्या १३ वर पोहचली आहे.
पोलिसांनी दोन सांगलीचे संशयित तपासात निष्पन्न केले आहेत. तर विशाल पवार सह पंढरपूर मधिल अजून तीन संशयितांचा कसून शोध पोलिस घेत आहेत. हा विशाल पवार कोण ? ही एकचं चर्चा सध्या पंढरपूरात सुरु आहे.
१८ मार्च रोजी संदीप पवार यांची भर दुपारी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य संशयित आरोपी अक्षय सुरवसे यांच्या सह १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

6 comments

  1. I wish to express my thanks to the writer just for rescuing me from such a problem. Just after researching through the world-wide-web and finding solutions that were not productive, I was thinking my entire life was done. Living without the presence of answers to the issues you’ve fixed all through the article is a crucial case, and the ones that would have badly affected my entire career if I had not noticed the blog. The capability and kindness in taking care of every item was invaluable. I don’t know what I would’ve done if I had not come upon such a solution like this. I can at this moment look forward to my future. Thanks very much for the high quality and amazing guide. I won’t think twice to refer your web sites to any person who would like guidance about this problem.

  2. Hi there, You have done an excellent job. I will certainly digg it and personally suggest to my friends. I am sure they will be benefited from this web site.

  3. Thank you for sharing superb informations. Your web site is very cool. I’m impressed by the details that you¡¦ve on this website. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for extra articles. You, my pal, ROCK! I found just the info I already searched all over the place and just couldn’t come across. What an ideal web-site.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − ten =

error: Content is protected !!