नरेंद्र मोदी हे “युनायटेड” इंडियाचे प्रतिनिधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली मोदींची पाठराखण.

सांगोला:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे युनायटेड इंडियाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करताना कोणताच दुजाभाव केला नाही. देशात दुफळी निर्माण होईल असे वागले नाहीत.

Read more
error: Content is protected !!