Home पंढरपूर मंगळवेढ्या जवळ भाविकांच्या खासगी गाडीला अपघात; एक भाविकाचा मृत्यू

मंगळवेढ्या जवळ भाविकांच्या खासगी गाडीला अपघात; एक भाविकाचा मृत्यू

223
0

पंढरपूर :- विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे येणार्या भाविकांच्या आसगी आराम बसला मंगळवेढ्या जवळ भीषण अपघात झाला. यामध्ये एका एका भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 37 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व भाविक हे मध्यप्रदेशातील असून ते विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत असताना मंगळवेढ्या पासून जवळ असलेल्या येड्राव‌ फाटा येथे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या गाडीला अपघात झाला.