Home Authors Posts by Rajshri Ubale

Rajshri Ubale

104 POSTS 0 COMMENTS

…. तर मनसेने बाबासाहेब पुरंदरेंचा फोटो आपल्या झेंड्यावर लावावा – संदीप...

पंढरपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचे आज पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण झाले. झेंड्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा घेतल्याने शिवप्रेमींमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे. आज...

पोलिस असल्याची बतावणी करून महिलेला लुटले….

पंढरपूर : पोलिस असल्याची बतावणी करून चोराने महिलेचे सोन्याच्या ऐवजा सह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी सांगोला चौकात घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या...

मुलीच्या सासूचा खून, ९ जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल .

पंढरपूर :- मुलीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मुलीच्या सासूचा खून केल्याची घटना कासेगावात घडलीय. मारहाण झालेल्या सुनिता नारायण गुंड ( वय-५०) यांचा उपचारादरम्यान...

मुलाच्या आणि पतीच्या गळ्याला चाकू लावून माढ्यात दोन ठिकाणी दरोडा...

पंढरपूर:- माढ्यात बुधवारी (ता. २२) पहाटे कुमार चवरे व मिठू वाघ यांच्या घरावर दरोडा टाकून सुमारे १६ तोळे सोने व रोख रक्कम असा ऐ्वज...

अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण. आरोपींवर कडक कारवाईची मागणी .

पंढरपूर:- शंकरनगर ता.बालोली जि.नांदेड येथील साईबाबा माध्यमिक विद्यलय येथे इयत्ता ७वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर त्याच शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगीक अत्याचार केला. या...

छत्रपती शिवरायांशी जगात कोणाशीही तुलना होवू शकत नाही, एकनाथ खडसेंचा भाजपाला...

पंढरपूर:- कॉंग्रेस ज्याप्रमाणे गांधी नेहरुंच्या विचाराने चालते त्याप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री हे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालताहेत. महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे चुकीचे नाही मात्र...

अंगावर खाज येण्याची पावडर टाकून दीड लाखाची रोकड लंपास.

पंढरपूर:- अंगावर खाज येण्याची पावडर टाकून शहरातील जुन्या एसटी स्टॅडसमोरील अखिलेश बंगल स्टोअर येथील अखिलेश यादव यांच्याकडील सुमारे दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी...

पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस प्रशासनात मोठी खळबळ.

पंढरपूर:- पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या लाॅकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या तुंगत येथील आरोपीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्जून दिगंबर शितोळे अस आत्महत्या...

पंढरपूर-मोहोळ मार्गावर पुन्हा अपघात .

पंढरपूर :- पंढरपूर-मोहोळ मार्गावर गेल्या ४८ तासात तीसरा अपघात आलाय. आज मंगळवारी तुंगत जवळ एका दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने उडवले आहे. नंदकुमार कवडे( वय-४५,...

जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी मतदानासाठी जिल्हा परिषदेत दाखल...

पंढरपूर:- नगरसेवक संदीप पवारांच्या हत्येप्रकरणी मोक्का अंर्तगत कारागृहात असणारे गोपाळपुरचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी सभापती निवडीसाठी जिल्हा परिषदेत दाखल झालेत. आज जिल्हा...
error: Content is protected !!