Rajshri Ubale
पंढरपूर-मोहोळ मार्गावर पुन्हा अपघात .
पंढरपूर :- पंढरपूर-मोहोळ मार्गावर गेल्या ४८ तासात तीसरा अपघात आलाय. आज मंगळवारी तुंगत जवळ एका दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने उडवले आहे. नंदकुमार कवडे( वय-४५,...
जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी मतदानासाठी जिल्हा परिषदेत दाखल...
पंढरपूर:- नगरसेवक संदीप पवारांच्या हत्येप्रकरणी मोक्का अंर्तगत कारागृहात असणारे गोपाळपुरचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी सभापती निवडीसाठी जिल्हा परिषदेत दाखल झालेत.
आज जिल्हा...
पंढरपूर-मोहोळ मार्गावर सलग दुसरा भीषण अपघात. सांगोल्याचा युवक जागीच ठार.
पंढरपूर:- पंढरपूर-मोहोळ मार्गावर स्विफ्ट कार आणि पिकअप ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सांगोल्यातील युवक जागीच ठार तर अन्य चार जण गंभीर...
रेल्वे पोलिस अधिकारी तात्या चिटणीस यांना पितृशोक.
पंढरपूर:- येथील सोनबा माधवराव चिटणीस(वय ९८वर्षे) यांचे वार्धक्याने आज दि.१४जानेवारी रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,तीन मुली सुना,नातवंडे, पतवंडे असा...
रोखीने पथकरदेणाऱ्यांकडून दुप्पट पथकर (टोल)आकारला जाणार.
प्रकल्प संचालक संजय कदम यांची माहिती
सोलापूर:- फास्टॅग नसलेल्यावाहनांनी पथकर नाक्यावरील फास्टॅग लेनवरप्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पटपथकर आकारला जाईल. उद्या दि. 14 जानेवारी पासून रोख रकमेव्दारे पथकरस्विकारण्यासाठी एकच लेन उपलब्ध करुनदेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदमयांनी दिली. त्याच बरोबर रोखीने पथकरदेणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकराचीआकारणी केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
श्री. संजय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती दिली आहे की, भारतीयराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे देशभरातीलसर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीव्दारेपथकर स्विकारण्यास सुरुवात केली आहे.यासाठी गाडीवर फास्टॅग लावणे बंधनकारकआहे. यापूर्वी यासाठी 15 डिसेंबर 2019 पर्यंतमुदत देण्यात आली होती. मात्र ती वाढवून 14जानेवारी 2020 पर्यंत करण्यात आली.रोखीनेपथकर स्विकारण्यासाठी पथकर नाक्यावरएकच लेन ठेवण्यात येणार आहे.
फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्रे:-वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, वाहनधारकाचे पासपोर्ट आकाराचे फोटो, केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे (ड्रायव्हिंगलायसन्स, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,आधार कार्ड आणि पासपोर्ट)
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातखालील ठिकाणी फास्टॅग उपलब्ध आहेत :-पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65वरील सावळेश्वर, वरवडे जिल्हा सोलापूरयेथील पथकर नाक्यावर, सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील तामलवाडी,येडशी व पारगांव जिल्हा उस्मानाबाद येथीलपथकर नाक्यावर उपलब्ध करुन देण्यातआलेले आहेत. वाहनधारकांना My FASTagॲपव्दारे फास्टॅग उपलब्ध करुन घेता येतील.एसबीआय,आयसीआयसीआय, एचडीएफसी,ॲक्सीस व इंडस् या बॅकेत विहित केलेल्याप्रक्रियेनुसार फास्टॅग उपलब्ध करुन घ्यावेत.तसेच ॲमेझॉन, पेटीएम ऑनलाईनसंकेतस्थळावर फास्टॅग उपलब्ध करुन देण्यातआल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. ...
नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर , भगवान गोयल यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा .
सोलापूर:- "आज के शिवाजी नरेंद्र मोदी " या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तकाचे लेखक भाजपचे नेते जयभगवान गोयल यांच्या...
महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी अपघातात ठार.
पंढरपूर :- पंढरपूरच्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी(वय-२९) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पंढरपूर नजिक तीन...
मोहिते पाटलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार टारगेट. जिल्हा परिषद सदस्यांच्या निलंबनानंतर...
पंढरपूर:- सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांवर कारवाई केल्यानंतर जयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे. 'रात्रीच्या अंधारात भाजप सोबत...
…….अखेर “त्या” महिलेला जामीन मंजूर.
पंढरपूर:- शहरातील चौफाळा येथे दोन महिन्याच्या तान्हुल्याला सोडून जाणाऱ्या "त्या" महिलेला जामीन मंजूर झाला आहे. महिलेवर भादवि ३१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता....
आमदार तानाजी सावंतांचे समर्थन आले अंगलट. लक्ष्मीकांत ठोंगे पाटलांची हकालपट्टी.
पंढरपूर:- लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मीकांत पाटील हे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे यासाठी...