Home Authors Posts by Rajshri Ubale

Rajshri Ubale

699 POSTS 0 COMMENTS

कोण होणार विधानसभेचा हंगामी अध्यक्ष? राज्यपालांना नावांची यादी सादर .

पंढरपूर:- राज्यात सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस वाढत आहेत. भाजप आणि अजित पवार यांची युती एकाबाजूने तर सेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादीची महाविकासआघाडी यांच्यामध्ये संख्याबळावरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु...

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लिन चिट? चौकशीची फाईल बंद...

पंढरपूर :- भाजप आणि अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या ४८ तासात सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची फाईल बंद करण्याचा आदेश निघाला आहे. सिंचन घोटाळ्याच्या ९ प्रकरणांची...

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात . राज्यात सत्ता संघर्ष...

पंढरपूर :- राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या मंगळवारी आपला निकाल देणार आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित...

पवार काका-पुतण्या मध्ये ट्वीटर वरून घमासान .

पंढरपूर:- भाजपा पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पवार काका-पुतण्यामध्ये सुरु असलेला वाद आता ट्वीटरवर पोहचला आहे. अजित पवारांनी २० मिनिटात २२ ट्विट केले. त्यानंतर...

लग्नास नकार , प्रियकराने केली प्रेयसीची हत्या .

पुणे:- लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी या ठीकाणी सदरील...

कोळी बांधवांनी वाचविले चंद्रभागेत बुडणार्‍या दोन भाविकांचे प्राण.

पंढरपूर:- शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चंद्रभागच्या पात्रात बुडत असलेल्या 2 भाविकांचे प्राण आदिवासी कोळी बांधवांनी वाचवले. आज पुंडलिक मंदिराच्या समोर आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे...

आमदार भारत नाना भालके सांगा कोणाचे!

पंढरपूर:- राज्यात सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

जिजामाता उद्यानात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

पंढरपूर:- शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता उद्यान येथे सुनील पाटसकर (वय 30 ते 35) याने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली सुनील पाटसकर...

दगडा पेक्षा “वीट” बरी- महाविकासआघाडी वर दलित, अल्पसंख्याक समाजाची भावना.

राज्यात सत्तेचे नविन समीकरण उद्यास येत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे या परिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे. धर्मनिरपेक्ष पक्ष आणि कट्टर हिंदूत्वावादी पक्ष...

सपोनि नितीन दिगंबर काकडे यांचे ह्रदयविकाराने निधन.

दिवंगत काकडे यांच्या पार्थिवावर गावी होणार अंत्यसंस्कार पंढरपूर:- (पोलिस मित्र यांच्या एफ बी वॉलवरुन) मुंबई पोलीस खात्याच्या परिमंडळमध्ये कर्तव्यावर असलेले...
error: Content is protected !!