Home पंढरपूर बेरोजगार कलाकारांची मनसे कडून दिवाळी झाली गोड.

बेरोजगार कलाकारांची मनसे कडून दिवाळी झाली गोड.

150
0

पंढरीतील कलाकारांना मनसेची दिवाळी भेट..
पंढरपूर:- कोरोना आणि लाॅकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्थानिक गरीब व गरजू कलाकारांनी साखर,गरा,रवा,तेल,दाळ,साबण,उटणे आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
मागील आठ महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. या काळात स्थानिक कलाकारांची मोठी कुचंबणा झाली.
आर्थिक अडचणीत असलेल्या या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आज येथील शंभरहून अधिक गरजू व गरीब कलाकारांना भेट देऊन दिवाळी गोड केली.
ऐन दिवाळी मदत मिळाल्याने मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचे कलाकारांनी आभार ही मानले.