Home पंढरपूर पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण जाहीर

पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण जाहीर

622
0

पंढरपूर :- पंढरपूर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यावेळी उपस्थित होते.

गण निहाय आरक्षण

उंबरे – सर्वसाधारण

भोसे -अनुसूचित जाती महिला

करकंब -सर्वसाधारण

मेढापुर-सर्वसाधारण महिला

रोपळे-सर्वसाधारण महिला

देगाव-सर्वसाधारण महिला

फुलचिचोली-सर्वसाधारण

पुळूज-सर्व साधारण

चळे -सर्वसाधारण महिला

गोपाळपूर-ना. मा.प्र. महिला

गुरसाळे-ना.मा.प्र.

पिराचीकुरोली- अनुसूचित जाती

भाळवणी-सर्वसाधारण

पळशी-ना. मा.प्र. महिला

भंडीशेगाव-सर्वसाधारण

वाखरी-अनुसूचित जाती महिला

टाकळी- ना. मा.प्र

खर्डी-सर्वसाधारण

कासेगाव- ना. मा.प्र महिला

तावशी-सर्वसाधारण महिला